अभ्यासक्रम IX

नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण बदलणार, कधी पासून?

पुढील शैक्षणिक सत्रापासून 9वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास पूर्णपणे बदलला जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता 3री ते 12वीपर्यंतचा एनसीएफ तयार करण्यात आला आहे. ...