अमेरिकन सैन्य बेस
बायडेन इस्रायल बाहेर पडताच, अमेरिकेच्या सैन्य तळावर रॉकेट हल्ला
जेरुसलेम : राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल दौरा आटोपून निघताच हेझबोल्लाहने अमेरिकन सैन्य बेसवर रॉकेट डागले. बायडेन परतताच सीरियातील अमेरिकन सैन्य बेसला टार्गेट करण्यात आलं. ...