अमोल चिमणराव पाटील

महाविकास आघाडीत बंडखोरी; जळगाव जिल्हा बँकेत काँग्रेस-शिवसेनेमुळे राष्ट्रवादीचा पराभव

जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने काँग्रेस-शिवसेनेच्या मतांच्या जोरावर राष्ट्रवादीच्याच एका संचालकाने ...