अयोध्येतील मशिद

अयोध्येतील मशिदीच भूमिपूजन नरेंद्र मोदींनी करावं; मुस्लिम समाजाची मागणी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला, अयोध्येतील राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात श्री रामलला सरकारची प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. ...