अयोध्येत मशीद

अयोध्येत राम मंदिरानंतर मशीद बांधण्याची तयारी; वाचा सविस्तर

वाराणसी : अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिर निर्माण ...