अर्थव्यवस्था China

चीनच्या अर्थव्यवस्थेला खरोखरच धोका? चिंतेची ही आहेत 6 मोठी कारणे

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अर्थात चीनच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कोरोनापूर्वी चीनच्या आर्थिक ताकदीचा डंका सर्वत्र वाजत होता. अनेक देश कर्जाच्या ओझ्याखाली ...