अविष्कार रंग
सोळाशे ‘युवा’ कलेच्या अविष्काराने भरणार ‘रंग’
—
जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील सुमारे सोळाशे ‘युवा’ विविध भारतीय कलेच्या अविष्काराच्या रंगांची उधळण रविवार, 8 ऑक्टोबरपासून कान्ह नगरीत (मू.जे. महाविद्यालय) करणार आहेत. ...