असिस्टंट लोको पायलट
पोरांनो… तयारीला लागा ! रेल्वेत ‘असिस्टंट लोको पायलट’ पदासाठी मेगाभरती जाहीर
रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने रेल्वेमध्ये ‘असिस्टंट लोको पायलट’च्या 5969 रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना काढली आहे. यासाठी 10वी ...