अहमदाबाद ते पुरी

अहमदाबाद ते पुरी दरम्यान धावणार विशेष ट्रेन ; भुसावळसह जळगावला असेल थांबा

जळगाव । सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून विशेष गाड्या चालविल्या जात ...