अहमदाबाद हावड़ा एक्सप्रेस
Big News : अहमदाबाद हावडा गाडीला लागली अचानक आग; रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना
—
अमळनेर : अहमदाबाद हावड़ा गाड़ीला (नं 12833) आज सोमवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. अमळनेर रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत बेटावद जवळ व्हील ब्रेकमधून धूर ...