अहिल्याबाई होळकर

प्रखर धर्माभिमानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, या उक्तीनुसार अनंत दुःखांना सामोरे जात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकराज्ञीने, लोकमातेने लोकात्तर कार्य केले. बुधवार, दि. ...