आंतरवाली सराटी बैठक

“आपलं आरक्षण ओबीसीकडे” आंतरवाली सराटीत नक्की काय म्हणाले मनोज जरांगे ?

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज, रविवारी आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी सरकारला जास्तीचा वेळ देणार ...