आई-वडिल
Video : डोळ्यात अश्रू अन् खांद्यावर मुलांचे मृतदेह, आई-वडिलांनी तुडवली 15 किलोमीटरची वाट
—
पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाने चांगभलं करणारी दुर्दैवी घटना गडचिरोलीत घडली. या घटनेने विकसित महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळं फासल्या गेलंय. तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या ...