आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी धाव घेत टाळला अनर्थ !
—
जळगाव : कजगाव (ता.भडगाव) येथील बसस्थानक आवारात शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने तक्रारदार उषाबाई नामदेव ...