आत्मनिर्भर भारत अभियान

भारत ऊर्जा सप्ताहातून आत्मनिर्भर भारत अभियानाला मिळणार यश !

6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या भारत ऊर्जा सप्ताहाचा आज शेवटचा दिवस होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. तेव्हा ते म्हणाले ...