आदर्श हायस्कूल

लाच भोवली ! मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात; धुळ्यात लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ

धुळे  : शाळेत राबवण्यात आलेल्या उपक्रमांसाठी खर्चापोटी एक हजारांची लाच मागणाऱ्या कुसूंबा, ता.धुळे येथील आदर्श विद्यालयातील मुख्याध्यापकांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. हा ...