आदित्य रॉय कपूर
2 वर्षांच्या डेटिंगनंतर आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप ?
—
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते. इतकंच नाही तर ...