आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी

सोशल मिडीयावर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी : विनोद पाडरांविरोधात गुन्हा

बोदवड : आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी अमोल व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून विनोद नामदेव पाडर (शारदा कॉलनी, बोदवड) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल ...