आमदार भास्कर जाधव
MLA disqualification case : शिंदे गटाचे आमदार 100 % अपात्र होतील, भास्कर जाधवांचा दावा
—
MLA disqualification case : आमदार अपात्रता प्रकरणावर काही तासांत निर्णय येणार आहे. त्याआधी अनेक आमदार-खासदार आणि नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे ...