आमदार मेघना बोर्डीकर
४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; सुप्रिया सुळेंना सवाल
मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यभरात हिंसक आंदोलन पेटल्याने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. ...