आमदार सरोज आहिर
सरोज आहिर बाळाला घेऊन अधिवेशनात, हिरकणी कक्षाची अवस्था पाहून भावुक
—
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात आमदार सरोज आहिर यांनी बाळाला घेऊन उपस्थिती लावली. मात्र, त्यांची गैरसोय झाल्याची माहिती ...