आयजी पथक कारवाई

माजी नगरसेवकाच्या गोदामात आयजींच्या पथकाने टाकला छापा, 89 लाखाची दारू जप्त

नवापूर : येथील माजी नगरसेवकाच्या गोदामात नाशिक आयजींच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तब्बल 89 लाख दोन हजार 495 रुपयांची देशी-विदेशी दारू, दोन लाख ...