आयपीएल लिलाव

IPL 2024 : हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, आकडा वाचून चकित व्हाल

आयपीएल 2024 च्या लिलावात गेल्या 16 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. यावेळी सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावात एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी तब्बल 20.50 कोटी रुपये ...