आयशा मुखर्जी

हार्दिक पांड्याच नव्हे, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंनाही सहन करावं लागलं घटस्फोटाचं दुःख

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हार्दिकने पोस्ट करत नताशा हीच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. ४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी ...