आयसीआयसीआय बँक
ICICI आणि कोटकवर RBI ची मोठी कारवाई, ठोठावला कोटींचा दंड, ‘हे’ आहे कारण
—
आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक या देशातील दोन मोठ्या खासगी बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंगशी संबंधित काही नियमांचे पालन न ...