'आय मिस यू ग्रुप'

कॅन्सर पीडितांचा वाली ठरतोय नगरदेवळा येथील ‘आय मिस यू’ ग्रुप

पाचोरा : कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या सर्वचप्रकारच्या मदतीसह आर्थिक मदतही देय करणारे नगरदेवळा येथील ‘आय मिस यु ग्रुप’चा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. ...