आरोग्य यंत्रणा

Jalgaon News : जिल्ह्यात 77 प्रा. आ. केंद्र व 25 ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह आठ नव्या रुग्णवाहिका

जळगाव :  रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य ...