आ. राजूमामा भोळे

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी; जुन्या जळगावात नागरिकांकडून पुष्पवृष्टी, महिला भगिनींकडून औक्षण : जेष्ठाकडून घेतले शुभाशीर्वाद जळगाव । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती ...