इंटरनेट TV

आता तुम्ही इंटरनेटशिवाय थेट मोबाईलवर पाहू शकाल टीव्ही, काय आहे D2M प्लॅन?

सध्या तुमच्या घरी डिश कनेक्शनद्वारे चॅनेल थेट टीव्हीवर प्रसारित होतात. या ‘डायरेक्ट 2 होम’ (D2H) सुविधेच्या धर्तीवर, सरकार आता ‘डायरेक्ट 2 मोबाइल’ (D2M) सेवा ...