इंडियन रिझर्व्ह बटालियन कॅम्प

मणिपूरमध्ये जमावाकडून कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न

इंफाळ : मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. संतप्त जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ...