इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पदवीधर उमेदवारांना थेट केंद्रीय नोकरीची संधी.. आताच अर्ज करा
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने भरती अधिसूचना जारी केली असून पदवीधर उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. या भरती मोहिमेद्वारे कार्यकारी पदे भरण्यात येणार ...