इंडिया पोस्ट भरती
इंडिया पोस्टमध्ये गव्हर्मेंट नोकरीची सुवर्णसंधी.. नोकरी ठिकाण मुंबई अन् पगार..
इंडिया पोस्टने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत विविध ट्रेडमधील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. वास्तविक, भारत पोस्ट कुशल कारागिरांच्या (सामान्य केंद्रीय सेवा, ...