ईडीची कारवाई

संजय राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांची १२ कोटींची मालमत्ता जप्त; हे आहे कारण

मुंबई : कोविड-19 जंबो सेंटर्स घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जवळचे ४६ वर्षीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदारांची सुमारे ...