ई पीक पेराची अट रद्द

शेतकऱ्यांना दिलासा! राज्य शासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील अनेक भागातील कांदा उत्पादकांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा दरातील झालेल्या घसरणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला. ...