उच्च शिक्षण
Chandrakant Patil : विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क मोफत करणार !
—
जळगाव : येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू ...