उद्धव ठाकरे राजीनामा
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे सहानुभूतीची लाट आली पण तोच निर्णय अंगलट आला
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा शिवसेना ठाकरे गटासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी महत्त्वाचा ठरला आहे. ...