उधना-पुरी
गुडन्यूज ! भुसावळ-जळगावमार्गे उधना-पुरी-उधना विशेष रेल्वे धावणार, वाचा वेळापत्रक
जळगाव। देशात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. गाडीत पाय ठेवायला जागा नसते. अशातच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम ...