उधना-बरौनी

आनंदाची बातमी! भुसावळमार्गे उधना-बरौनी विशेष ट्रेन धावणार, ‘या’ स्थानकांवर असेल थांबा..

भुसावळ । प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्ष्यात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना-बरौनी दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव स्थानकांवर थांबा ...