उन्हाळी विशेष गाडी

मुंबई येथून गोरखपूर व दानापूरसाठी धावणार उन्हाळी एक्स्प्रेस ; जळगावातील प्रवाशांना होणार फायदा

जळगाव । उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-गोरखपूर आणि मुंबई-दानापूर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय ...