उन्हाळ्यात
ऐन उन्हाळ्यात राज्यात गारपीटसह पावसाचा अंदाज ; जळगावात दोन दिवस अशी राहणार स्थिती?
जळगाव/पुणे । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं उष्णतेत वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा ...