उपमुख्यमंत्री अजित पवार

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली; अजितदादा म्हणाले…

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून खातेवापट आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अखेर निकालात निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी काहीवेळापूर्वीच ...