उमर अन्सारी
मुख्तार अन्सारीचा धाकटा मुलगा उमरला SC कडून दिलासा, या प्रकरणात अटकपूर्व जामीन
—
मुख्तार अन्सारी यांचा धाकटा मुलगा उमर अन्सारी याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. आचारसंहिता 2022 चे उल्लंघन केल्याप्रकरणी उमरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व ...