ऍड. गोवाल पाडवी

Lok Sabha Election Result : नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी ५० हजार मतांनी आघाडीवर

Lok Sabha Election Result : नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी हे आघाडीवर आहे तर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित या पिछाडीवर आहे. ...