एअरफोर्स

एअरफोर्समध्ये 12वी पास तरुणांसाठी शेवटची संधी ; तब्बल 3000+ पदांवर भरती

ज्या तरुणांना भारतीय वायुसेनेत सामील व्हायचे आहे, त्यांना चांगली संधी आहे.  अग्निवीर एअर रिक्रूटमेंट इनटेक ०१/२०२४ ची अधिसूचना भारतीय वायुसेनेने यापूर्वी जारी केली होती. ...