एकलव्य विद्यालय नंदुरबार

एकलव्य विद्यालयात ‘माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम !

नंदुरबार : एकलव्य विद्यालयात आज माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक – ...