एकाद्शी
आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे
By Mugdha Bhure
—
तरुण भारत लाईव्ह । २७ ऑगस्ट २०२३। बऱ्याच सणासुदीच्या दिवशी उपवास ठेवला जातो. म्हणजे चतुर्थी, एकाद्शी, श्रावण सोमवार, या दिवशी जवळपास बरीच लोक उपवास करतात. ...