एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन
आता EPFO क्लेममध्ये येणार नाही अडचण, चेक आणि पासबुकशिवाय होणार काम
—
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओने दाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना बँकेच्या पासबुकची किंवा चेक लीफची प्रत अपलोड करण्याची अट काढून टाकली आहे. पडताळणीसाठी विभाग ...