एलआयसी कंपनी
LIC गुंतवणूकदारांसाठी ठरली ‘गोल्ड शॉवर’, एका आठवड्यात बदललं सर्वकाही
—
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी गेल्या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांसाठी ‘गोल्ड शॉवर’ कंपनी ठरली. शेअर बाजारातील प्रचंड वाढीचा फायदा LIC ला नक्कीच झाला. यासोबतच ...