एसडीएम ज्योती मौर्य
SDM ज्योती मोर्यांच्या सासऱ्यासह जनतेने घेतला मोठा निर्णय, आता एकही सून.., काय आहे प्रकरण?
—
एसडीएम ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर बच्वाल आझमगडच्या जनतेने मोठा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी एकत्रितपणे ठरवले आहे की, मुलींना खूप ...