ऐतिहासिक स्कायडायव्हिंग

बहिणाबाईंची ‘पणती’ माऊंट एव्हरेस्टच्या समोर करणार ऐतिहासिक स्कायडायव्हिंग

डॉ. पंकज पाटील जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती व मूळची जळगावची रहिवासी असलेली पद्मश्री शितल महाजन माऊंट एव्हरेस्टसमोर ऐतिहासीक स्कायडायव्हिंग करणार आहे. ...